रुसवा
रुसवा
घ्यावे जवळ का काढावा चिमटा?
काय बहाणा मी आता बरं करावा?
तू पाठ करून मज जवळ बसता
कसा घालवावा बरं तुझा रुसवा ?
घ्यावे जवळ का काढावा चिमटा?
काय बहाणा मी आता बरं करावा?
तू पाठ करून मज जवळ बसता
कसा घालवावा बरं तुझा रुसवा ?