STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

ऋतू मागे ऋतू

ऋतू मागे ऋतू

1 min
233

ऋतू मागे ऋतू,,,

कधी बेभान पडणारा पाऊस

तर कधी,,,

कडकड ती थंडी,,

सूर्याची गर्मीची वाट पहावी लावते

थंडी,,,

कधी आग ओकणारा,,

उन्हाळा सूर्याचा लावा,,

बघता बघता

ऋतू मागे ऋतू,,,

कधी प्रकृती शांत,,,

तर कधी,,,

अंगाला शहारे

येईल असा प्रलय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational