STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

रोबोट

रोबोट

1 min
161

रोबोट असतो

फार फायदेशीर

काम करतो 

अती पद्धतशीर


वेळ वाचवतो

कष्ट वाचवतो

समाधान देऊनी

मनोरंजन करतो


तंत्रज्ञानाच्या नादात

संस्कारात कमी पडतो

तेव्हा मात्र साऱ्यांना

नकोसा वाटतो


रोबोट तयार करण्याचे

प्रशिक्षण दिले जाते

छोट्या मुलांना ह्या 

क्षेत्रात तयार केले जाते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational