STORYMIRROR

Swati Tondrod

Inspirational

3  

Swati Tondrod

Inspirational

रंग

रंग

1 min
11.7K

प्रत्येकाच्या आयुष्यात निखळ रंग 

असतातच असे नाही...

काही जण खरा रंग चढवून 

रंगपंचमी खेळण्यात धन्यता मानतो...

तर काहींच्या वाट्याला आलेले डाग 

पण त्या सणाची शोभा 

वाढवतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational