Swati Tondrod
Others
वाईटांचा नायनाट होतो
वाईट कृत्य मात्र तसच राहत
चांगले होतात अपयशी
जेंव्हा वाईट होतो यशस्वी
वाईट पाहु नये
वाईट ऐकु नये
व वाईट बोलु नये
हा जप तत्पर पाळला
तर वाईटांची होईल पराजय
व सज्जनांना येईल यश
वाईटांचा समुळ...
हवा प्रदुषण
रंग
कागदाचं विमान...
हसण्याचे दिवस...
नातं
लढुया कोरोनाश...
खरी जाणीव
सामाजिक विषय....