STORYMIRROR

Swati Tondrod

Inspirational

3  

Swati Tondrod

Inspirational

लढुया कोरोनाशी

लढुया कोरोनाशी

1 min
11.6K

आला विश्रांतीचा सुकाळ

जगात महामारीचा काळ

धर्माचे झाले बंद दार 

प्रत्येकजण झाला विषाणूचा शिकार


करुया कोरोनाशी लढाई 

होईल जगाची बढाई

महामारीचा करुया विनाश 

घरात राहुन घेऊया काळजी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational