STORYMIRROR

Swati Tondrod

Romance

3  

Swati Tondrod

Romance

नातं

नातं

1 min
12K

तुझ्यात मी अन् माझ्यात तू

असं नातं किती गोड

नि:स्वार्थ प्रेम या विश्वाचे खरे

या नात्यास आणि काय हवं..


स्वप्नात तुझ्या, भास हा माझा

श्वासात तुझ्या, ध्यास हा माझा 

विश्वाचा आहे हा गोड नियम 

या नात्यास आणि काय हवं..


जुळली ती मनं अन् जुळल्या त्या नाती 

स्वप्नात हरवून तुझे गुण गाती 

विश्वाचे ते मधुर सरगम 

या नात्यास आणि काय हवं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance