सामाजिक विषय...
सामाजिक विषय...
1 min
420
भ्रष्टाचार हा आहे चालु
त्यातुुनच पुढे पडते पाऊल
सर्वांना न्यायाची आहे चाहुल
पण विसरत चालली आहे
माणुसकीची भुल