वाईटांचा समुळ नाश
वाईटांचा समुळ नाश

1 min

11.5K
वाईटांचा नायनाट होतो
वाईट कृत्य माञ तसच राहत
चांगले होतात अपयशी
जेंव्हा वाईट होतो यशस्वी
वाईट पाहु नये
वाईट ऐकु नये
व वाईट बोलु नये
हा जप तत्पर पाळला
तर वाईटांची होईल पराजित
व सज्जनांना येईल यश