STORYMIRROR

Swati Tondrod

Tragedy

3  

Swati Tondrod

Tragedy

हवा प्रदुषण

हवा प्रदुषण

1 min
11.9K

आले घाणीचे साम्राज्य 

कसे होईल शुद्ध हे राज्य 

निसर्ग हा आपला 

किती तो चांगला

मानव कृत्याने मात्र

झाले त्याचे हाल

कचरयाचा आहे जास्त ओघ

त्यामुळे वाढतील महारोग

करु या विनंती मानसाला 

टाळ बाबा आता हवा प्रदूषणाला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy