STORYMIRROR

Swati Tondrod

Others

3  

Swati Tondrod

Others

हसण्याचे दिवस गेले

हसण्याचे दिवस गेले

1 min
122

हसणार हे जिवन 

हसणारी ही नाती 

सर्व काही नाहीसे झाले 

हसण्याचे ते दिवस गेले 


कोमल भावना,कोमल ह्रुदय

नयनी दिसे कोमल हास्य 

हे कोमल दृश्य नाहीसे झाले 

हसण्याचे ते दिवस गेले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन