STORYMIRROR

Swati Tondrod

Tragedy

3  

Swati Tondrod

Tragedy

खरी जाणीव

खरी जाणीव

1 min
221

पूर्वी असं वाटायचं

तू कुठेतरी हरवतोयस

जाणीव झाली

तू माझ्यात असण्याची


पूर्वी असं वाटायचं

तू काहीतरी विसरतोयस

जाणीव झाली 

घालवलेल्या आठवणींची


पूर्वी असं वाटायचं

तू एकटा आहेस

जाणीव झाली 

माझ्या हातात तुझा हात असण्याची 


पूर्वी असं वाटायचं

तू माझा नि मी तुझी 

खरी जाणीव झाली

तू व तुझं आयुष्य

अन एकटी मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy