STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

रंग तपकिरी

रंग तपकिरी

1 min
234

का रहावे अवलंबून

जेव्हा आपण धड असतो

स्वतःच्या शरीराला का

मग कुरवाळत बसतो


कार्यक्षम बनवा स्वतःला

विचार सक्षम बनतील

मतांवर रहा ठाम 

निर्णय योग्य ठरतील


मन निरोगी बनवा

शरीर निरोगी बनेल

निसर्गाच्या सानिध्यात

नंदनवन मग फुलेेेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational