STORYMIRROR

Sunita Ghule

Romance

3  

Sunita Ghule

Romance

रंग प्रेमाचा

रंग प्रेमाचा

1 min
536




काव्यांजली


रंग प्रेमाचा


रंग प्रेमाचा

सप्तरंगी मनोहर इंद्रधनू

प्रीतीत जाणू

एकमेंका।


वात्सल्य रुप

प्रेमाचा रंग सात्विक

आनंद आत्मिक

वाटणारा।


दीन दुबळयांसाठी

दाटणारी हृदयात कणव

प्रेमळ जाणीव

समानुभूती।


राधाकृष्ण प्रेम

रंग भक्तीचा ओतप्रोत

जगावेगळी प्रीत

मीरेची।


असे रंग

प्रेमाचे जीवनी अनेक

भरूया मोहक

जगण्यात।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance