STORYMIRROR

Sunil Deokule

Romance

2  

Sunil Deokule

Romance

रिमझीम पाऊस

रिमझीम पाऊस

1 min
2.6K


अंगणात पाऊस रिमझिम पडतो

तसाच तो माझ्या मनातही रडतो

अन् अलगद माझ्या डोळ्यातुन

तुझ्या आठवणींसह गालावर बरसतो

अंगणात पाऊस रिमझिम पडतो

तसाच तो डोंगरावरही पडतो

झरा होऊन पाण्याच्या रुपाने

तुझ्या पायांखाली गालीचा पसरतो

अंगणात पाऊस रिमझिम पडतो

तसाच तुझ्या देहावरही तो पडतो

बरसताना तो तुला जातो स्पर्शून

तेव्हा माझा प्रेमळ स्पर्श आठवतो?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance