रेशीमपाश- चारोळी
रेशीमपाश- चारोळी
रोखून धरलेले श्वास तुझे
खुणवीत होते मला
मादक झाली रात्र साजणा
तोड या रेशीम पाशाला
रोखून धरलेले श्वास तुझे
खुणवीत होते मला
मादक झाली रात्र साजणा
तोड या रेशीम पाशाला