रेशीमगाठ
रेशीमगाठ
बंध जोडले तुझे नी माझे
जुळली अबोल नाती!!
रेशीमगाठ बांधून जिवनी
मधूर गीत गाती!!
मधूर स्वर जीवनातला
हळूवार कोमल भावना !!
रेशीमगाठ घट्ट विणून
सुखी जीवनाची कामना!!
बंध जोडले तुझे नी माझे
जुळली अबोल नाती!!
रेशीमगाठ बांधून जिवनी
मधूर गीत गाती!!
मधूर स्वर जीवनातला
हळूवार कोमल भावना !!
रेशीमगाठ घट्ट विणून
सुखी जीवनाची कामना!!