STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

रात्र चांदणी

रात्र चांदणी

1 min
260

प्रिया संगती

चांदण्या राती

धुंद चांदणे

वेडीच प्रीती


हात हातात

मन डोलत

नभी चांदण्या

चंद्र वेढत


शब्द नकोच

भावना मनी

 ओठ अडवी

व्यक्त डोळ्यांनी 


वाटे नकोच

निशा ढळावी

धरा नभासी

मिलाप पावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract