STORYMIRROR

अमृत -वेल

Drama Romance

3  

अमृत -वेल

Drama Romance

राम

राम

1 min
306

मातीचा तो ओला सुगंध

मनात भरून गेला

त्या अद्वितीय चैतन्याने

मना स भुलवून गेला

विजांचा तो निनाद सारा

अंतरी उजळून निघाला

नाम ही एक संध

खूप डा विश्वासा न

सांगून गेला

तो एकची असे

ब्रम्हांडी दुजाभाव नसे

पश्चात्तापाच्या भावनेत

अखंड विरून गेला

इच्छा ही अगम्य अशी

तू ही असे का

मितभाषी

असे जे तुझ्या सदनी

त्यात मी ही का असेन उपाशी

जणू तो हा भाव

जागवून गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama