राखू त्याचा मान..
राखू त्याचा मान..
जे विसरून सारे भान,
न हारता, न थकता रात्रंदिन,
कर्तव्य निभावण्यात जे मग्न...
अश्या कोरोना वॉरियरांना करू आपण वंदन...
ठेवून त्याच्या मेहनतीची जाण...
नका फिरू बाहेर विसरून सारे भान...
