STORYMIRROR

Jyoti gosavi

Abstract Others

3  

Jyoti gosavi

Abstract Others

राखा जंगल होईल मंगल

राखा जंगल होईल मंगल

1 min
229

आज आहे वन्य

-जीवन दिन 

पण माणसापुढे सारे

 पशुपक्षी दिन


 कोणी जातात बळी

 सुंदर कातडी साठी

 कोणी जातात बळी

 सुंदर पिसाऱ्यासाठी


 गेंड्याचे शिंग ,हत्तीचा दात

 याचा उपयोग नसतो माणसाला

 पण अंधश्रद्धा आणि पैशासाठी 

नष्ट करतात त्या प्राण्याला


 थोड्याशा पैशासाठी

 करतात 

त्या जीवाचे हाल 

वनसंपत्ती माणूस

 समजतोय आपल्या  

बापाचा माल 


आधिवास त्यांचा मानव

 करतोय लक्ष्य

 मग येतात ते तुमच्या वस्तीत

 बनता तुम्ही त्यांचे भक्ष


 त्यांना हवी सुरक्षा

 हवे अन्नपाणी 

मानवा थांबव ऱ्हास 

नको वागू येड्यावानी


 त्यांच्यासाठी नको तोडू, 

 राहू दे  थोड जंगल

 तर या पृथ्वीवर होईल

 सारे मंगल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract