STORYMIRROR

Nalini Laware

Inspirational Others

3  

Nalini Laware

Inspirational Others

राज्य

राज्य

1 min
25

छाती फुलते अभिमानाने

विश्वास ठेवला जगाने.

 राज्याचा नंबर पहिला

एकजुटीने प्रश्न सोडविला.

 हजारोंना संधी रोजगाराची

भागवली भूक  पोटापाण्याची.

 पुरवल्या आर्थिक सेवा

वाटे इतरांना ठेवा.

क्षेत्र, माहिती, तंत्रज्ञान

 शोधल्या संधी नवीन.

 केली लाखोंची गुंतवणूक

 मिळवला सर्वात नंबर एक.

 नवक्रांती केली वस्त्रोद्योगात

राबती हजारोंचे हात.

केली लाखोंची गुंतवणूक

 झाली गुंतवणूक सर्वाधिक.

आणला नंबर  पहिला

परकीय गुंतवणुकीत ठरला.

 राज्याचे गाऊ गुणगान

महाराष्ट्र माझा महान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational