STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

3  

Prashant Tribhuwan

Inspirational

राजा

राजा

1 min
337

राजा


जो लाखोंच्या हृदयात

घर करून राहतो 

तोच खरा राजा

जो प्रजेचे सुख पाहतो


प्रजा आपल्यासाठी नाही

आपण प्रजेसाठी आहोत 

हे जाणतो तो राजा

ज्याच्या बल आहे बाहुत


तो चालून पुढे

मार्गदर्शन करतो 

हरत्या समयी

नव उमेद भरतो



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational