STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract

3  

Suhas Bokare

Abstract

राधिका आणि तो

राधिका आणि तो

1 min
466

गोपिकांना जो सखा वाटायचा तो

नेहमी का राधिका शोधायचा तो 


शोध घेता राधिके ने स्पंदनांचा 

काळजाच्या आतही राहायचा तो


राधिकेने आत त्याला बंद केले

बासरीने गीत आता गायचा तो


राधिका नाना छटांनी रंगवीली 

रंग लावील्या विना का राह्यचा तो 


कोण कोणाच्या घराला जात होते  

सांग राधा यायची की जायचा तो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract