STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

2  

Arun V Deshpande

Inspirational

पुढे पुढे जातांना

पुढे पुढे जातांना

1 min
14.2K


मागे वळून पहावे नेहमी 

कसे आलोत इथपर्यंत पहाण्यासाठी 

नव्याने ठरवता येते 

पुढे पुढे जातांना ...!

एकट्याने सहजसाध्य नसते 

कधी कार्य पूर्ती ती होणे 

अनुभवी जाणते असावेत सोबती 

पुढे पुढे जातांना ...!

एकला चालो रे 

ध्येयवेडे असतात असेही 

कार्य -निष्ठा ढळत नाही त्यांची 

पुढे पुढे जातांना ...!

आले असेल भले ही 

कटू अनुभव खूप सारे 

मनात त्यांना आता जागा नको 

पुढे पुढे जातांना ..!

----------------------------------------------------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational