Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

पुढे काय ? सांगावे...

पुढे काय ? सांगावे...

1 min
200


सकाळ पांघरूनी किरणे छळते रात्रीला ,

नशिबी तुझ्या काळोखच म्हणते रात्रीला ...

आता कुठे मी उजळली प्रखर व्हायचे बाकी ,

उसळत येईल तुझ्याजवळ सहवेना मी रात्रीला ...

येते मी रोज भेटायला आशेच्या नव्या अंकुरासवे ,

दाटते तू जेव्हा तग धरते चांदण्या हीणवते रात्रीला ...

रोजच उजाडावे रोजच ओसरावे का ?मी ,

कधी मलाही वाटे निजावे सांगे रात्रीला ...

वर्तमानतही भुताचे प्रेम कधी भविष्याचे वेध बघा ,

गेले स्मरावे ना जगावे जगून घे आता पुढे काय ? सांगावे रात्रीला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract