पश्चाताप.....
पश्चाताप.....
केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त
एखादयावर स्वतः पेक्षा जास्त
विश्वास ठेवून;आपल्या पदरात
त्याच्याकडणं पडणारा विश्वासघात,
आपलं माणूस म्हणून
जीवापाड जपावं आणि
तीच व्यक्ती आपल्या
वेदनेचा मूळ व्हावं,
जगणं नकोस होणं आणि
तरी ही जिवंत राहणं,
हाच तो पश्चाताप.....
