Rekha Sonare
Classics Inspirational
प्रवास करिते
अपार कष्टाचा
नाहीच आराम
भोग तो जीवाचा
किती वावटळी
आल्या जीवनात
नाहीच जमले
जगणे सुखात
क्षण एक एक
सुखाचा जपून
दुःख झेलताना
गेले विसरून
होरपळताना
गेले काजळून
जीव तगमगे
अंतरंगातून
जीवनाचे भोग
झेलताना आज
डोईवर लेवू
समाधान साज
प्रवास
महाशिवरात्र
चित्रपट.. शोल...
माझी हिरोईन.....
परिवार
पावसाळा
बहुगुणी फळं
माय
अस्तित्व
भेट तुझी माझी
आज इकडेपण पाऊस आला आज इकडेपण पाऊस आला
अंगणात थेंब थेंब जीवा करीती विभोर poem regarding rainy season. अंगणात थेंब थेंब जीवा करीती विभोर poem regarding rainy season.
पावसाच्या आगमनाचे वर्णन केले आहे. त्यात कवी शेवटी म्हणतो, "तुझे माझे नाते। हे जन्मोजन्मीचे। आधार हे... पावसाच्या आगमनाचे वर्णन केले आहे. त्यात कवी शेवटी म्हणतो, "तुझे माझे नाते। हे जन...
क्रिकेटमधून संन्यास घेतला तरी सदा आठवण सोबत असेल तुझे मागील सामने पाहून तुझा प्रशसंक सदा आन... क्रिकेटमधून संन्यास घेतला तरी सदा आठवण सोबत असेल तुझे मागील सामने पाहून ...
रामाच्या पारी वासुदेव आला गाव सारा उजळून गेला वासुदेव आला हो वासुदेव आला रामाच्या पारी वासुदेव आला गाव सारा उजळून गेला वासुदेव आला हो वासुदेव आला
कधीतरी प्रेमाने तू जाणून घे सर्वांचे मन सारे माणसे एकच हे त्यातून तू जाण कधीतरी प्रेमाने तू जाणून घे सर्वांचे मन सारे माणसे एकच हे त्यातून तू जा...
सारे देवधर्म त्याने बसविले एका ओळीने जे नांदत होते गुण्यागोविंदात जे जमले त्याला ते आपल्याल... सारे देवधर्म त्याने बसविले एका ओळीने जे नांदत होते गुण्यागोविंदात जे जम...
राम रहिम अल्ला येशु सारे आपलेसे वाटतात जेव्हा विविध धर्मालयात पाऊल श्रध्देने वळतात राम रहिम अल्ला येशु सारे आपलेसे वाटतात जेव्हा विविध धर्मालयात पाऊल श्रध...
आभाळाने झटकन् केली त्याच्यापुढे कोरी पाटी कुंचला फिरू लागला आणि करू लागला रंगरंगोटी आभाळाने झटकन् केली त्याच्यापुढे कोरी पाटी कुंचला फिरू लागला आणि करू लाग...
निळ्या, हिरव्या, भगव्या रंगात काय आहे? माणसाच्या अंगात लाल रक्त ची वाहे। निळ्या, हिरव्या, भगव्या रंगात काय आहे? माणसाच्या अंगात लाल रक्त ची वाहे।
सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकीच असावी , सांगताना मात्र मी हिंदुस्तानी फक्त ही ओळख मनी स्मरावी. सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकीच असावी , सांगताना मात्र मी हिंदुस्तानी फक्त ही...
आई तुझ्या चरणावरी माझे मस्तक ठेवते तुझ्या पदराच्या आड सारे विश्व सामावते आई तुझ्या चरणावरी माझे मस्तक ठेवते तुझ्या पदराच्या आड सारे विश्व साम...
हीच खरी माणुसकी अन हाच खरा देव रे तुझे तुलाच कळले नाही मनाला हा कसला चेव रे हीच खरी माणुसकी अन हाच खरा देव रे तुझे तुलाच कळले नाही मनाला हा कसला च...
मन ते खंबीर | असेच करावे l निडर जगावे | रात्रीचेही ॥ मन ते खंबीर | असेच करावे l निडर जगावे | रात्रीचेही ॥
देवा सूर्य नारायणा चुकलो बाबा तूच नारे माझ्या जीवनाचा गाभा तुझ्यामुळेच ना रे ब्रह्मांडी अभा ... देवा सूर्य नारायणा चुकलो बाबा तूच नारे माझ्या जीवनाचा गाभा तुझ्यामुळेच ना ...
लोकशाही भोगली मनसोक्त लुटली लूट घेउन सभ्य स्वीडनला उडाले लोकशाही भोगली मनसोक्त लुटली लूट घेउन सभ्य स्वीडनला उडाले
गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वराची आहे अमुल्य देणी अमृतापेक्षा गुणी सत्यवाणी...... ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वराची आहे अमुल्य देणी अमृतापेक्षा गुणी सत्यवाणी.......
नाम घेता मारूती रायाचे धावे संकटी भक्तांच्या हाकेला नाम घेता मारूती रायाचे धावे संकटी भक्तांच्या हाकेला
राम नाम घ्यावे नित्य राम जप अंतरी निरंतर हाच धर्म हेच कर्म कलियुगे एक हा यज्ञ राम नाम घ्यावे नित्य राम जप अंतरी निरंतर हाच धर्म हेच कर्म कलियुगे एक ह...