प्रकृती
प्रकृती
अधि सदि
फेर सारं
फेर होतें
कायनातं !!
कशी नक्षी
वशी वस
जख्म होतं
जख्म भर !!
स्थिती नूप
होई चाल
वाहे काळ
तग रूप !!
बाजू बाजू
मेख असं
खुले दार
एकी जोर !!
निघे मार्ग
बंद सुरु
दम दाम
मापं मोप !!
मती मत
शुभ लाभ
चुका चूक
दग दगा !!
पाहे नवं
जिणं सार
वाटे जुनं
आस सारं !!