परक होत....
परक होत....
आपल कोणी का दुर जात
सार हरता डोळ्यात पाणी येत....
प्रेमाचा सारा झाला खेळ
दोन जिवांचा होईना मेळ
प्रेम देऊन कोणी का परक होत....
दूराव्याचे मी क्षण पाहिल
सारे जीवन प्रेमाला वाहिल
दुःख देऊन कुणी का सुख नेत....
आठवणींत मी मोजले तारे
प्रेमाचे सारे दुर आहेत किनारे
आठवणींत मन का रडून घेत.....
कागदावर आज दुःख लिहतो
संगम लातुरात तूझी वाट पाहतो
प्रेमाचा आपल्या का तुटल नात....
