प्रिये
प्रिये
खूप काही बोलायच होत, सगळ सांगायच होत.
भीती खूप वाटते मनात, पण आज आमने सामने व्हायच होत.
कमी शब्दात बोलायचा प्रयत्न, म्हणून कविता केली.
सगळ मिळत असताना, तू एकटीच सोडून गेली.
तेव्हा पासून लागला छंद, करतो मी कविता माझ्यासाठी.
काहीच नव्हते जवळ, तेव्हा जगतो आहे फक्त तुझ्यासाठी.
दिल नाहीस तरी प्रेम , तरी खूप काही शिकवून गेलीस.
जिवंत असूनही सुद्धा, फक्त माझ्यासाठी मरून गेलीस.
आहेस तू जिथे, तिथे तशीस सुखी रहा.
कोणातरी लिहीतय तुझ्यासाठी, फक्त वाचत रहा.
आता आयुष्यात राहिले नाहीत, कसलेच धुके.
कधी तरी भेटल्यावर झूकतील, डोळे तूझेच प्रिये.

