परिवार.....
परिवार.....
काळी काळी जमून बनवलं..
घरट इवल्याश्या चोचीने..
हिरव्या गार झाडावरती खोपा सजला आंनदान..
गजबजेलंल कुटुंब त्यांचं ....
चिमणा चिमणी अन् बाळाचं...
कोवळ्या नाजूकश्या पायांना उभ राहण्यास
बळदील बाळास आईन......
भरारी घेण्यास साकक्ष हे पंख बाबाच्या ताकदीने...
आईने भरवला मायेचा घास...
बाबांनी पुरवला शिक्षणाचा ध्यास...
अशीच दिवसी जात होती..
चिमणा चिमणीचा सारा परिवार आनंदाने...
गाणी गात होती...
बाबा आम्हा शूज हवी...
एकदा अशी पिल्लानी मागणी केली मन
खिशावर हात ठेवून बाबांनी ...
ती अमान्य केली....
पिल्लांना मात्र नाही म्हणायचं...
शूज मात्र आणायचे...
त्यांना सरप्राइज देण्याचा बाबांचा प्लान होता....
हिरमुसलेले पिल्ले मात्र बाबावर रागावलेली होती...
दिवसभर हुंदाडणारी ती आम्ही नर्वस आहे .....
हे फक्त बाबनाच दाखवत होती.....
बाबा पिल्लाच्या या खेळात
दोन्ही कडच्या डावात आई मात्र कॉमन होती...
अन् ऐके दिवशी शूज खरेदी करून....
चिमणा घराकडे परतत होता...
पिल्लाच्या चेहऱ्यावरील आनंद ....
स्वतःच्या डोळ्यात बघत होता.....
पण नियतीने मात्र घात केला...
ट्राफिकच्या या काळात ...
चिमंन्याचा अपघात झाला...
