STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

3  

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

परिजीत

परिजीत

1 min
232

स्वप्नांना संभाळा

त्याना पूर्ण करणं, या अर्ध्यावर सोडणं,

हे तुम्हाला ठरवावं लागेल, आज ठरवा

किंवा आताच ठरवा,

वेळ, काळ, नियतीच्या रस्त्यावर शंभरच्या वेगाने पळत आहे 

कारण रोज लाखो करोडो,स्वप्न पर, सेकंदात मरत आहेत.

तर मरणाऱ्या स्वप्नामध्ये आपण पाहलेले स्वप्न टिकले पाहिजे..

पेटून उठा, सूर्या सारखं तेजस्वि दिसण्यासाठी परस्थितीचे  चटके सोचले पाहिजे.

जगणं एक निखळलेले पंख आहेत 

त्याला स्वप्नाचा आधार असेल तर गगन भिडतात

मोज माप करू नये, अवघड रस्त्यावरून वीर चालतात,

त्यांना सलाम करते दुनिया, असा दुनेचा हिशा नाही व्हायचं,

सलाम ही नको पण त्या रस्त्याचा वाटकरी नकी व्हायचं..

स्वप्न याला म्हणतात, जिंकलो तर सौदागर,

हरलो तर बाजीगर,

 असे बोल जिवंत मारतील

 स्वप्न हीन वांझुटा मर 

स्वप्न बघितली पाहिजेत..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational