STORYMIRROR

Kanchan Thorat

Romance Classics

3  

Kanchan Thorat

Romance Classics

प्रीतीचं पाखरू .

प्रीतीचं पाखरू .

1 min
290

दुःख ठेवलं साठवून आत , 

फुरसत मध्ये बघीन म्हणून . 


बांध फोडून निघालं आता , 

डोळ्यांच्या कडा दाटवून . 


ओघळ , ओघळून आले , 

दाटून दुःख अनावर . 


आकाशाच्या डोळ्यांतूनही , 

घन बरसले घनघोर . 


बरसून गेल्यावर, दुःख ; 

लख्ख लख्ख उजाडल . 


पुन्हा एकदा प्रीतीचं पाखरू , 

त्याच फुलावर थबकलं .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance