नयनांच्या आरशात, तुला पाहते रे, मनाच्या आकाशात, तुला पाहते रे! नयनांच्या आरशात, तुला पाहते रे, मनाच्या आकाशात, तुला पाहते रे!
प्रेमाच्या सागरात डुंबून जळू लागतात दोन वाती प्रेमाच्या सागरात डुंबून जळू लागतात दोन वाती
पुन्हा एकदा प्रीतीचं पाखरू, त्याच फुलावर थबकलं पुन्हा एकदा प्रीतीचं पाखरू, त्याच फुलावर थबकलं