चारोळी चारोळी
पाहूनी अद्भुत किमया ही निसर्गाची हर्षित होई मन जणू पाहूनी अद्भुत किमया ही निसर्गाची हर्षित होई मन जणू
उघडताच पापण्या का राग फुकाचा दिसावा उघडताच पापण्या का राग फुकाचा दिसावा
प्रेमाच्या सागरात डुंबून जळू लागतात दोन वाती प्रेमाच्या सागरात डुंबून जळू लागतात दोन वाती
प्रेम दिसे सख्या तव चहा देता वाफाळून व्हॅलेंटाईन डे नको रोजच येते उफाळून प्रेम दिसे सख्या तव चहा देता वाफाळून व्हॅलेंटाईन डे नको रोजच येते उफाळून
वाळवंटात पाण्यासाठी वणवण कधी उंटाचा जीव पडे गहाण वाळवंटात पाण्यासाठी वणवण कधी उंटाचा जीव पडे गहाण