हिंदोळ्यावर झुलूनी
हिंदोळ्यावर झुलूनी

1 min

3.0K
सुरेल तुझे गाणे
स्वर ताल तुझा लयीत ग
हिंदोळ्यावर झुलूनी
त्रिताल निनादतो क्षणात ग
सुरेल तुझे गाणे
स्वर ताल तुझा लयीत ग
हिंदोळ्यावर झुलूनी
त्रिताल निनादतो क्षणात ग