STORYMIRROR

Kanchan Thorat

Others

2  

Kanchan Thorat

Others

साहित्याच्या सरी

साहित्याच्या सरी

1 min
92

सरी कोसळती दारी

थेंब थेंब पावसाचा

सरी साहित्याच्या मनी

शब्द शब्द आठवाचा


कधी मुसळधार सऱ्या ,

कधी रिमझिम, रिमझिम,

तसा साहित्याचा पाऊस 

कधी ओला; कधी चिंब चिंब.


अवेळी, अवचित जसा 

पावसाचा नखरा...

तसा साहित्य माझा सखा 

त्याचा वेगळाच नखरा.


Rate this content
Log in