Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

megha yetkar

Romance

3  

megha yetkar

Romance

प्रेयसी.....

प्रेयसी.....

1 min
259


क्षणभर विसावलो त्या स्थळी

जिथे तू सोबती होतीस

मला आधार देणारी

माझी प्रेयसी होतीस


क्षणभर विसावलो त्या क्षणी

जेव्हा तु माझ्या कवेत होतीस

माझ्या वेदना दूर करणारी

माझी संजीवनी होतीस


क्षणभर विसावलो त्या वेळी

जेव्हा साथ कुणाची नव्हती

एकाकी पडलो होतो मी

तेव्हा सावरणारी ही तुच होतीस


क्षणभर भितथरलो त्या प्रसंगी

जेव्हा तू अचानक मज सोडून गेलीस

मी ही श्वास सोडला कारण

माझ ह्रुदय बंद पाडणारी 

तुच माझी प्रेयसी होतीस-



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance