STORYMIRROR

shubham machave

Romance Tragedy

3  

shubham machave

Romance Tragedy

प्रेमकथा

प्रेमकथा

1 min
140

माझी वेडी प्रेमकथा

हीच माझ्या प्रेमाची व्यथा


तिचं ते वेडं हसणं

तिचे सावरणारे केस


तिचं माझ्याशी भेटणं

मी माझाच न राहणं


आणि तिचा जीव जडणं

मनाला वेड लावून जातं


तिचं नि माझं प्रेम

जगाला कळणं

जात-पात ले मानत


त्यांची असे भिन्नता

आम्हाला राहे अमान्यता


तिचं दूर जाणं

माझं मलाच आतून जाळणं


दोन प्रेमवेड्या पक्ष्यांचं

हे निर्दयी जग सोडून जातं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance