बाप
बाप
1 min
230
फार काही नाही
नास्तिक आहे मी.
शोधतो हर एक मंदिर
पण त्यात बाप कुठेच नाही.
फार काही नाही
नास्तिक आहे मी.
शोधतो हर एक मंदिर
पण त्यात बाप कुठेच नाही.