मुलगी
मुलगी
1 min
264
वंशाचा दिवा पाहिजे होता
ती वात बनून आली
छोट्याश्या पावलांनी तिने
घरात सुख-समृद्धी बहरवली.
वंशाचा दिवा पाहिजे होता
ती वात बनून आली
छोट्याश्या पावलांनी तिने
घरात सुख-समृद्धी बहरवली.