STORYMIRROR

shubham machave

Others

3  

shubham machave

Others

थोडेसे मैत्रीबद्दल...

थोडेसे मैत्रीबद्दल...

1 min
459

शिंपल्यात घालून समुद्र 

कधी दाखवता येत नाही

हाताने काढलेल्या चित्रातील

फुलांचा सुगंध कधी येत नाही 


निळ्याभोर आकाशात 

अंत कधीच लागत नाही 

सुटलेला पाणी शुद्ध पुन्हा 

मुखाने मागे येत नाही 


तुझीच स्वप्ने तुझेच विचार 

माझ्याकडे जे आहे 

ते तुझेच आहे 


तू जवळ नसली का वाटतं 

हे सगळ्यांनाच आहे 

म्हणूनच खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख शब्दात होत नाही.


Rate this content
Log in