STORYMIRROR

shubham machave

Romance

4  

shubham machave

Romance

प्रेम

प्रेम

1 min
532

गोडीगुलाबी आणि थोडासा रुसवा 

खूप सारे प्रेम आणि थोडासा गारवा

नको अंतर कधी नको दुरावा 

पावसाला लाजवेल इतका असावा

प्रेमामध्ये ओलावा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance