कविता
कविता
1 min
201
शब्दा शब्दांनी सामावलेली
ती एक गर्दी होती
त्यात माझी हरवलेली
ती कविता होती
शब्दा शब्दांनी सामावलेली
ती एक गर्दी होती
त्यात माझी हरवलेली
ती कविता होती