प्रेमदिवाना
प्रेमदिवाना
सखे तुझं हसणं म्हणजे गुलाब मोगऱ्याचा गंध आहे
अन तुझं रुसणं म्हणजे ओल्या मातीचा सुगंध आहे
तुझ्या गोड हास्यातच सुख माझं लपलय
तुझ्या सोबतच्या क्षणांना मी काचेसारखं जपलय
प्रेमवाटेने जात जाता तुझ्यावर जीव जडला
तुझ्या या प्रेमामुळेच हा प्रेम दिवाना घडला

