प्रेमाची मिठी
प्रेमाची मिठी
१) मिठी
मिठित माझ्या येणा
माझी होऊन जाणा
संसारात लिन होअनी
जीवन गित गाणा ।
---------------------
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
----------------------
२)
तुझी मिठी
माझ्या साठी
माझी मिठी
तुझ्या साठी
***************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

