प्रेमाचा प्रवास
प्रेमाचा प्रवास
जीव तुटका होतो
तो तुला बोलण्यास....
तुला एक वेळ
ते तुला पाहण्यास....
मन व्याकुळ होत ते
तुझ्या जवळ येण्यास....
आशा राहते फक्त
ती मनास.....
असेच संपताहेत दिवस
पण
नाही संपत तो प्रवास...

