STORYMIRROR

Jalu Gaikwad

Romance

3  

Jalu Gaikwad

Romance

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा

1 min
251

प्रेमा रे प्रेमा तुझा गंध असा कसा जगा वेगळा, काट्याकुट्यातून ही चालताना काटा रुते पायाला.

तरी देखील प्रेमा तुझा पुढे नाही कळ माझ्या डोक्याला!!१!!


प्रेमा रे प्रेमा हृदय माझे भारावून टाकणार कसा!

तुझ्या प्रीतीचा सुगंध मला कळणार कधी संगे जीवन माझे तुझ्यावरती वसा!

जसे तुझ्यासाठी झालो मी रानातील ससा!!२!!


वेडापिसा झालो मी तुझ्यासाठी प्रेम कधी जडले ,कळले नाही मला. जसे प्रेम रुपी तळमळतो पाण्यातील मासा!

संगे जीवन तुझे अन माझे सारे लोक पाहती, नकळत प्रेम घडून गेले आपले, त्याचीच काढे आयुष्यभर आठवण आपली

शेवटी फक्त प्रेमच राहिले, अन् अंत आपला झाला कसा!!३!!


हृदयापासून निर्माण होणाऱ्या माझ्या प्रेमा!

थेट आकाशापर्यंत झेप घेणाऱ्या माझ्या प्रेमा!!

स्वतःच्या मनाचे गुणगान आला माझ्या प्रेमा!!!

नजरेत सामावून घेणारा माझ्या प्रेमा*!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance