प्रेम
प्रेम
मीच तूझ पहील प्रेम आहे अस
माझा मनाला वाटत होत.......
पण मला सोडुन तुुझ दुसर्या कुणावर प्रेम
असेल हे माझा मनाला पटत नव्हत.....
तुझ प्रेम होत कूनावरती
हे जर मला माहित असत....
तर मी माझ प्रेम कधिच
तूझ्यावरती नीछावर केलच नसत....
बोलन बंद झाल तूझासोबत
पण नंबर block करायच धाडस होत नाही....
क्षणोक्षणी आठवण येते मला तूझी
number मात्र डायल करता येत नाही....
मला वाइट याच नाही वाटत
की तू आता माझा नाहि....
मला वाइट याच वाटतय
कि तू माझा मनातन जात का नाहिं...
जेव्हा जेव्हा मला तूझी गरज होती
तेव्हा तेव्हा तू माझी सााथ सोडून गेला...
नाति तूटतात माहित आहे
पण संपत कधीच नाहि....
तूझ्या आयुष्यात माझ महत्त्व किती आहे
हे मला माहित नाही .....
पण हा मी तूझ्या आयुष्यात असो किवा नसो
याचा तुला जराहि फरक पडनार नाहि....
रात्र दिवस तूझाच विचार मनात चालू असतो
तू मला भेटनार नाहि कधीच....
हे माझा मनाला माहित असुनहि
पण तरिहि तूला बघायला मन व्याकुळ होत....
मि खर प्रेम करते तूझावरती
म्हनुन तूझा आयुष्यात कोणीहि येेउदे....
तरि मी तुझिच राहनार
याचि जाणीव असुदे....
आपली प्रेम कहानी आजमर अशीच असू दे.।।

